Share

सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता

Published On: 

सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता

🕒 1 min read

मुंबई –  डिसेंबर महिन्यात ३ ते ४ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार. पावसाने हजेरी लावली होती यंदा राज्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली होती, तर २७ डिसेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या. तर पुन्हा एकदा राज्यात पाऊस पडणार  हवामान (Weather) विभागाने दिलीजोती. राज्यात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी (Untimely) पावसासोबतच गारपिटीची शक्यता आहे, तर   ८ ते 10 जानेवारीदरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट पडणार आहे, अशी माहित  ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भातील ट्विट केलं आहे.

राज्यातील विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये  विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील काही भागात गारपिटीचा इशारा देखील नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.

राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडसणार आहे, राज्यात  उद्या रविवारी म्हणजेच ९ जानेवारी ला राज्यातील विदर्भ भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे.  तर राज्यातील विदर्भ भागातील नागपूर, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये  गारपीट पडणार आहे, अशी माहिती हवामान (Weather) विभागाने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या

Join WhatsApp

Join Now
सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता

🕘 संबंधित बातम्या