Share

दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट; गेल्या २४ तासात इतक्या रुग्णांची वाढ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  देशातील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. तर यातच एक चांगली बातमी आहे कि राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.

राज्यातील कोरोना (Corona) रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 22 हजार 444   नवे कोरोनाबाधितांची (Coronary) नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात 50 रुग्णांनी कोरोनामुळे (Corona) जीव गमावला आहे.  राज्यात गेल्या 24 तासात 39,015  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.14 टक्के इतका झाला आहे.  राज्यात 2,27,711 इतके सक्रिय रुग्ण आहेत

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या