पिक लागवड पद्धत

मसूर मिश्र लागवड शेतकऱ्यांना ठरेल फायदेशीर; जाणून घ्या कसे ते…..
भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. दिवसेंदिवस भारतातील कृषीक्षेत्र मजबूत होत चालले आहे. सर्व समस्यांना मात देत भारतीय शेतकरी उत्पादनात वाढ करत आहे. त्यामुळे ...

आरोग्यदायी सीताफळाचे मूल्यवर्धित पदार्थ
सीताफळ : नावाप्रमाणेच मधुर आणि शीतल ……. सीताफळ हे आज प्रत्येकाला माहित असलेले फळ आहे … सीताफळ , रामफळ आणि लक्षमणफळ अशी तीन फळे ...

निफाडमधील लासलगाव बाजार समितीत द्राक्षमणी खरेदी-विक्रीला सुरवात
नाशिकच्या निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगामाला सुरवात झाली आहे. द्राक्षला रास्त बाजारभाव मिळण्यासाठी उत्पादकांनी द्राक्षेमणी शेतावर विक्र न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रावरच ...

धक्कादायक बातमी ! कांदा पिकाचे पंचनाम्यांचे आदेश नाहीत
खरीप कांद्याची लागवड ही जुलै व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच होत असते. पण नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पावसामुले खरीप हंगामातील लाल कांद्याच्या लागवडी ह्या लांबणीवर ...
टोमॅटो लागवड पद्धत
महाराष्ट्रात टोमॅटो लागवडी खालील अंदाजे 29190 हेक्टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हेक्टरी महाराष्ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्वाचे जिल्हे आहेत. तीनही म्हणजे ...

कुळीथ / हुलगे लागवड पद्धत
कुळीथ हलकी व मध्यम माळरानाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी. उन्हाळ्यात जमिनीची ...

झेंडू लागवड पद्धत
प्रस्तावना झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला ...

न उगवलेल्या बियाण्यांचा अखेर शेतकऱ्यांना मिळणार मोबदला
मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरात बहुतांश शेतकऱ्यांनी प्रामुख्याने महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केली आहे. यातील काही शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांकडून जेएस ३३५, ...
इलायची लागवड
कोकणात जवळ-जवळ सर्व प्रकारची मसाल्याची पिके होतात. यापैकी वेलदोडा हे एक महत्वाचे पीक असून त्यास मसाला पिकांची राणी म्हणून संबोधण्यात येते. असे असले तरी ...






