आरोग्य

रोजच्या धावपळीच्या जीवनात ‘या’ पाच सवई महत्वाच्या, जाणून घ्या
पुणे : एकीकडे कोरोनाच्या साथीच्या रोगाने लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे, तर बऱ्याच काळ लॉकडाऊन मध्ये राहून लोकांच्या मानसिक स्थितीवर देखील त्याचा परिणाम पडला आहे. ...

चेहऱ्याप्रमाणे हातांना देखील बनवा सुंदर, जाणून घ्या घरगुती उपाय
मुंबई – चेहऱ्या प्रमाणेच हातांना देखील सुंदर ठेवण्याची प्रत्येकाची इच्छा असते. काही जण हात सुदंर ठेवण्यासाठी बराच खर्च देखील करतात. पण आता एवढा सगळा खर्च ...

मधमाश्यांनी चावा घेतल्यावर काय उपाय करावे ?जाणून घ्या
मधमाशी चावल्यानंतर सौम्य वेदना, खाज येणं, माशी चावल्याच्या जागी पांढरा डाग, त्वचेवर लालसरपणा, सूज अशी लक्षण आढळतात. लहान चिमटा मदतीने त्वचेमध्ये अडकलेला मधमाशीच्या पंखाचा ...

शिळा भात आरोग्यास लाभदायक, जाणून घ्या फायदे
अनेक जणांना भात खाण्याची भीती असते. कारण भात खाल्याने वजन वाढण्याची भीती असते. परंतु, हाच भात आरोग्यास देखील तितकाच लाभदायक आहे. त्यामध्ये जर शिळा ...

……म्हणून जीभ स्वच्छ ठेवा!
आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं जीभ हे महत्वाचं इंद्रिय आहे. चुकून कधी आजारी पडलात आणि डॉक्टरकडे गेलात, तर डॉक्टर म्हणतो जीभ बघू अशी ह्या जीभेची महती ...

पनीर खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे, माहित करून घ्या
मुंबई – पनीर हे चविष्ट असण्यासह आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. या मध्ये प्रथिन,व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, फास्फोरस फोलेट मुबलक प्रमाणात आढळत.जे शरीरास निरोगी ठेवण्यास सहाय्यक असतात. ...

कारलं खा आणि आजारांना ठेवा दूर..! जाणून घ्या
कारलं या भाजीचं नाव जरी घेतलं तरी अनेक जण नाक मुरडतात. परंतु चवीने कडू असणारं कारलं शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. मात्र केवळ चव कडू ...

जिरे खाल्ल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती का? जाणून घ्या
जीरे भारतीय लोकांच्या खाद्यपदार्थामध्ये एक महत्वाचा भाग आहे तसेच आयुर्वेदिक औषध पाचक, श्वसन, रक्ताभिसरण आणि पुनरुत्पादक प्रणालीच्या अनेक रोगांसाठी वापरले जाते. आपल्या शरीरातील पचनसंस्था ...

खजूर खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर..
खजूर आरोग्यासाठी चांगला असतो. दिवसातून किमान चार खजूर खावेत, असे कुणी, कधीतरी आपल्याला सांगितलं आहे. पण खजूर खाण्याचे नेमके फायदे काय आहेत, याबाबत आपल्याला ...

काळे ओठ गुलाबी करण्यासाठी काय आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..
आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते आणि आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य आपल्या ओठांवर असते. मात्र अनेकांचे ओठ काळे पडलेले असतात. सूर्याची अतिनिल किरणे, धुम्रपान, एलर्जी, ...




