आठवड्यातून तिन वेळा भात खाल्ल्याने शरीराला ‘हे’ फायदा होतात, जाणून घ्या

भात हा तसा हलका अहार. पण, अनेकांना या अहाराबद्धल भलतेच गैरसमज असतात. काही लोक म्हणतात भात खाल्ल्यामुळे वजन वाढते. तर, काही म्हणतात भात खाल्याने सतत सुस्ती येते. पण, प्रत्येक पदार्थांमध्ये काही ना काही प्रमाणात गुण-दोष हे राहतातच. चला तर जाणून घेऊ फायदे….

राज्यात ‘या’ जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस

  • भातामध्ये सोडियमची मात्रा योग्य प्रमाणात असते. त्यामुळे ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास आहे, अशा लोकांनी भात खाल्ल्यास फायदा मिळू शकतो.
  • मायग्रेनच्या त्रासापासून सूटका मिळविण्यासाठीही भाताचे सेवन फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी भातात मध मिसळून त्याचे सेवन केल्यास आराम मिळतो. हा उपाय साधारण एक आठवडा करावा.
  • भातामध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे त्यातून शरीराला मोठ्या प्रमाणावर उर्जा मिळते. आठवड्यातून तिन वेळा भात खाल्ल्याने शरीराला मोठा फायदा होतो.

बच्चू कडू यांनी केले खुल्या दिलाने मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाचे स्वागत

  • भात हा पचायला अगदीच हलका असतो. त्यामुळे भाताच्या सेवनाने डायरिया, अपचन यांसारख्या समस्यांपासून सूटका मिळते.
  • दरम्यान, पोटातील जंतावरही भात प्रभावी ठरतो असे सांगतात.

महत्वाच्या बातम्या –

गवती चहा पिण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

शेत जमीन खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्यावी