मुलीच्या भविष्याची चिंता सोडा, तिच्या उज्वल भविष्यासाठी ; ‘हि’ योजना आहे खूप फायदेशीर !

मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढती महागाई त्यासाठी अनेक पालक सतत चिंतेत असतात परंतु आपण अश्या काही सरकारी योजना बघणार आहोत ज्या मुलीचे उज्ज्वल भविष्य तसेच आर्थिक नियोजन या बाबतीत तुम्हाला मदत करेल.

२१ वर्षात मुलगी अर्थपूर्ण होईल तेव्हा…(When a girl becomes meaningful in 21 years …)
मुलीच्या भविष्यासाठी जर पैसे जोडायचे असतील जेणेकरून मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च सहज भागवता येईल तसेच बचत आणि गुंतवणुकीचे(Of investment) अनेक पर्याय उपलब्ध करायचे असेल तर आर्थिक जोखीम पत्करायची गरज आता भासणार नाही कारण मोदी सरकारची हि योजना सर्वोत्तम आहे.

जर तुम्ही तुमच्या मुलीस ‘सुकन्या’ होण्याचे वरदान दिले तर २१ व्या वर्षांनी तुमची मुलगी श्रीमंत होईल.(After 21 years, your daughter will be rich.)
हो आम्ही सुकन्या समृद्धी योजनेबद्दल च बोलत आहोत.ह्या योजनेत तुम्हाला PPF पेक्षा जास्त व्याज मिळत नाही तर ती प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० c अंतर्गत १.५ रुपयांपर्यंत गुंतवणुकीवर कर कपातीचा लाभ देखील देते.

सुकन्या योजनेतून पैसे कधी काढता येतात ? (When can money be withdrawn from Sukanya Yojana )
मुलगी १८ वर्षांची होण्याआधी तुम्हाला पैसे काढता येत नाही(Can’t withdraw money). ती २१ वर्षाची झाली त्यानंतरच खाते परिपक्व होते. मुलगी जेव्हा १८ वर्ष पूर्ण करते त्यांनंतर तुम्ही आंशिक पैसे काढू शकता. म्हणजेच तुम्ही खात्यात जमा केलेली रक्कम हि ५०% पर्यंत काढू शकता. दुर्दयवाने मुलीचा अपघाती किंवा मृत्यू झाल्यास खाते त्वरित बंद केले जाते अशा वेळी खात्यात असलेली रक्कम हि पालकाला देण्यात येते.

७.६ टक्के परतावा मिळतो… (7.6% return …)
ह्या योजनेत आता ७.६ टक्के परतावा दिला जातो तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF वर सध्या ७.१ टक्के परतावा मिळतो. पैसा वाढविण्यासाठी हि योजना सर्वोत्तम आहे(This plan is best for raising money.). व्याजाचे दर हे प्रत्येक तिमाहीत नक्की केले जाते.

किती पैसे जमा करता येतील ? (How much money can be deposited?)
तर ह्या योजनेत तुम्हाला किमान रुपये १,००० जमा करू शकता तर या खात्यात एका वर्षांमध्ये जास्तीत जास्त १.५ लाख रुपये तुम्ही जमा करू शकता.. जर तुम्ही कोणत्याही वर्षी किमान रक्कम जमा केली नाही तर ५० रुपये दंड तुम्हाला भरावा लागेल.

तर तुम्ही लवकरात लवकर मुलीच्या उज्वल भविष्यासाठी सुकन्या ह्या योजनेचा लाभ घ्या.

महत्वाच्या बातम्या –