बाजारभाव (Market Prices)
कांदा दरात घसरण सुरूच
नाशिकमधील लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने कांदा दरात घसरण सुरूच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर सरकारवर कांदा भावाचा परिणाम नको ...
मोठी बातमी – तूरडाळीच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ
तूरडाळीचे भाव गेल्या दोन महिन्यांत 20 टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या बाजारात तूरडाळीचे भाव प्रति किलो 90 ते 110 रूपये या दरम्यान आहेत. तुरीच्या उत्पादनात ...
कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरु
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने खरेदी ...
अहमदनगरमध्ये कांदा साडेपाच हजारांवर स्थिर
गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले कांद्याचे दर गेल्या आठवडाभरापासून बऱ्यापैकी खाली आले आहेत. सध्या नगरसह अन्य बाजार समित्यांत कांद्याचे दर ५०० रुपयांपासून सुरू होत असून, ...
साताऱ्यात साखरेच्या उत्पादनात वाढ
सातारा जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी २४ लाख १० हजार ७५६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ...
खानदेशात कांदा लागवड सुरूच सुमारे चार हजार हेक्टरवर झाली लागवड
खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे चार हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. कांदा लागवड धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा व ...
आनंदाची बातमी : कापूस खरेदीसाठी 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस मान्यता
कापूस पणन महासंघास आवश्यक असलेल्या 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन ...
कोथिंबीर , पालेभाज्यांच्या दारात वाढ
पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाने दमदारपणे हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत आहे. नाशिक जिल्ह्यात कोथिंबीरचे उत्पादन चांगल्या प्रमाणातअसून, ...
बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावली
कृषी उत्पन्न बाजार समित्यांपेक्षा सोसायटीमध्ये धानाला अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल विविध कार्यकारी सोसायट्यांकडे वाढला आहे. परिणामी बाजार समितीमध्ये धानाची आवक मंदावल्याचे दिसून ...
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी
गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील थंडीच्या वाढलेल्या कडाक्याने ...




