बाजारभाव (Market Prices)

नाशिकमध्ये उन्हाळ कांदा लागवडींना वेग

नाशिकमध्ये उन्हाळ कांदा लागवडींना वेग

अतिवृष्टीमुळे सुरुवातीच्या टप्प्यातील कांद्याची टाकलेली रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झाली. त्यामुळे अनेकांना परत कांदा बियाणे टाकून रोपे तयार करावी लागली. रोपे जानेवारीच्या सुरुवातीला उपलब्ध ...

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळ्या मिरचीची १०६ क्विंटल आवक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळ्या मिरचीची १०६ क्विंटल आवक

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढोबळ्या मिरचीची आवक १०६ क्विंटल झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ४६२५ दर मिळाला. वांग्यांची १६८ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १७०० ...

दोन दिवसांत कांदा दरामध्ये 800 रुपयांची घसरण

दोन दिवसांत कांदा दरामध्ये 800 रुपयांची घसरण

लासलगाव : लांबलेला पाऊस आणि अवकाळीमुळे कांद्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे कांद्याने 150 ते 200 रुपये प्रति किलोचा टप्पा पारकेला होता. काही महिन्यांपासून ...

हळदीच्या निर्यात मागणीत वाढ

हळदीच्या निर्यात मागणीत वाढ

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती पिकांचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व हळद वगळता इतर सर्व ...

जयभवानी सहकारी साखर कारखाना उसाला देणार 2400 रुपये भाव

जयभवानी सहकारी साखर कारखाना उसाला देणार 2400 रुपये भाव

जयभवानी सहकारी साखर कारखाना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिला. दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या हंगामात उसाला 2400 रुपये भाव ...

कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

कृषी उत्पन्न बाजार समितीत काल गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. तिला दर प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये मिळाला. आवक जळगाव, भुसावळ, यावल परिसरातून होत ...

कापसाचे दर ५१०० वर

कापसाचे दर ५१०० वर

कापसाची खेडा खरेदी सध्या जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव, धरणगाव आदी भागांत बऱ्यापैकी सुरू आहे. तर धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागातही ही खरेदी ...

खानदेशात बाजरीचे क्षेत्र दोन ते अडीच हजार हेक्‍टरने वाढणार

खानदेशात बाजरीचे क्षेत्र दोन ते अडीच हजार हेक्‍टरने वाढणार

खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरने वाढणार आहे. बाजरी पेरणीची लगबग मागील आठवडाभरापासून खानदेशात सुरू आहे. यातच बियाण्यांबाबत कृषी विभागाने ...

कांद्याच्या भावात विक्रमी घसरण, बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी

कांद्याच्या भावात विक्रमी घसरण, बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी

कांद्याच्या भावात सध्या विक्रमी घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण दोन दिवसांमध्ये कांद्याच्या भावात सातशे रुपयांची ...

पहा कालच्या तुलनेत आजचे कांद्याचे बाजारभाव

पहा कालच्या तुलनेत आजचे कांद्याचे बाजारभाव

विदेश व्यापार विभागाने कांद्याच्या निर्यातीसाठी दिले जाणारे १० टक्के अनुदान कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच फटका बसल्याने राज्यभरात कालच्या तुलनेत कांद्याचे भाव ...