बातम्या
समाजातील हजारो अनाथांच्या डोक्यावर मायेची पखरण करणारं मातृछत्र हरपलं – अजित पवार
मुंबई – ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन ...
राज्यात कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासात ३६ हजार २६५ कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई – राज्यात कोरोनारुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना (corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले ...
‘या’ जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस; तूर, कपाशी पिकांचे मोठे नुकसान
नाशिक – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ६,७,८ जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. तर हवामान अंदाजनुसार अमरावती जिल्ह्यात ८ जानेवारीला गारपिटीसह ...
जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस झाल्यामुळे तब्बल १९ हजार ४७८ हेक्टरवर पिकांचे नुकसान
मुंबई – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७,८,९ जानेवारीला अवकाळी (Premature) पाऊस पडला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अमरावती ...
ओमायक्रॉननंतर दुसऱ्या कोविड प्रकारासाठीही तयार राहा – नरेंद्र मोदींचा इशारा
मुंबई : कोरोना (corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या ...
सावधान! जिमला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टींच सेवन टाळा; या गोष्टी शरिरासाठी घातक
वर्कआऊटचे लवकर आणि अगदी योग्य पद्धतीने फायदे व्हावेत यासाठी बॅलेन्स डाएट खूप महत्वाचा असतो. तसेच यासोबतच पुरेसा आराम देखील तेवढाच महत्वाचा आहे. जिम केल्यानंतर ...
‘साप’ चावल्यावर काय कराल !
पुणे – पुणे जिल्ह्यात विशेषतः जुन्नर, खेड, वडगाव, मावळ, मुळशी आणि भोर या पश्चिम डोंगराळ तालुक्यांमध्ये सापांची संख्या जास्त आढळते सौम्य तापमान, घनदाट जंगले ...
मेडिकल मध्ये मिळणार आता कोरोनाची लस ?
ड्रग्ज कंट्रोल ऑफ इंडिया च्या सब्जेकट एक्स्पर्ट कमिटीने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन हि लस खुल्या बाजारात विक्री साठी उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे. मिळालेल्या ...
रब्बीसाठी ‘या’ धरणातून एक आवर्तन सोडण्यास मान्यता
सोलापूर – जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून रब्बी (Rabbi) हंगामासाठी एक आवर्तन सोडण्यास मान्यता देण्यात आली असून 28 जानेवारी 2022 पाणी सोडण्यात येणार आहे. ...
Budget २०२२: यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार?
नवी दिल्ली – येणाऱ्या अर्थसंकल्पात (Budget) शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला या ...




