बातम्या

मंत्रिमंडळ निर्णय: बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करणार
मुंबई – राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...

प्रधानमंत्री किसान योजनेचा 10 वा हप्ता 15 ते 25 डिसेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
नवी दिल्ली – देशात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता. कोरोनाच्या या संकटकाळात देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ४३ साखर कारखाने सुरू
मुंबई – यंदा २०२१-२२ मध्ये राज्यातील गळीत हंगामाने आता चागंलेच गती घेतली आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, तर २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल ...

विद्यार्थ्याला पर्यावरणाविषयी जबाबदार नागरिक बनविणार – वर्षा गायकवाड
मुंबई – शिक्षण म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रम नसून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडविणे याला अधिक महत्त्व आहे. वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी पर्यावरण ...

ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी ऊर्जामंत्री यांच्याकडून चित्ररथाचे उद्घाटन
मुंबई – राष्ट्रीय ऊर्जा (Energy) संवर्धन’ तसेच ‘ऊर्जा संवर्धन आठवड्या’चे औचित्य साधून ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते आज चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. महाऊर्जातर्फे दरवर्षी ...

मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. 15 डिसेंबर २०२१
मुंबई – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात “पुस्तकांचे गाव” साकारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ (Cabinet) बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार भिलारच्या ...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३१ अंतर्गत ३००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई – महाराष्ट्र (Maharashtra) शासनाने 10 वर्षे मुदतीचे 3000 कोटी रुपयांचे 6.78 टक्के व्याजाचे महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज 2031 ची रोखे विक्रीस काढले आहे. ...

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा दिलासा
मुंबई – कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा (Age limit) ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील ...

राज्यात गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये एकूण १८६ साखर कारखाने सुरू
मुंबई – राज्यात २०२१-२२ मध्ये १६ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल १८६ साखर कारखाने (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली ...

प्रवासादरम्यान तुम्हाला उल्टी येत असेल तर करा ‘हे’ उपाय
कित्येकांना प्रवासादरम्यान मळमळ, चक्कर आणि उल्टीच्या (Vomiting) समस्यांचा सामना करावा लागतो. बंद गाडीमध्ये सुद्धा अनेकांना डोकं दुखीचा जानवतो. त्यामुळे असे प्रवासी अनेकदा गोळ्याचा वापर ...




