ओट्स खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

ओटस् मध्ये असे काही गुणधर्म दडलेले असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरावर आणि सौंदर्यावर चांगले फायदे झालेले दिसून येऊ शकतात. इतर तृणधान्यांप्रमाणेच ओट्स हे देखील एक धान्य आहे. मात्र हे धान्य कमी तापमान असलेल्या ठिकाणी पिकतं. ओटस् हे एक हेल्दी फूड आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. चला … Read more

कांद्याच्या रसाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

कांदा रस आरोग्य आणि सुंदरतेची खूप फायदेशीर आहे. कांदा रस अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात. चला तर मग जाणुन घेऊया कांद्याच्या रसाचे खाण्याच फायदे…… कांद्याच्या रसात फायटोकेमिकल असते. त्यामुळे शरीरात व्हिटॉमिन सी चे प्रमाण वाढते. … Read more

दुधी भोपळा लागवड कशी करावी, जाणून घ्या

दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे. एक प्रकारे दुधी भोपळा हे वनस्पतिजन्य दूधच आहे. ‘यथा नाम तथा गुण’ या उक्तीप्रमाणे दुधी भोपळ्याची तुलना ही आईच्या दुधाशी केली आहे. एक शीत गुणाची औषधी गुणधर्म असलेली सौम्य भाजी ही सर्व आजारांमध्ये पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते. लागवड … Read more

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाण्याची किती आवश्यकता आहे हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे, जर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाली तर यामुळे कोणती समस्या उद्भवू शकते, याची आपण कल्पना देखील करू शकत नाही, म्हणून शरीराला पाण्याची अत्यंत गरज असते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्यास आरोग्याचे अनेक फायदे होतात. चला तर … Read more

आवळ्याचा रस पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

आवळा हे फळ गुणवत्तेमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे. आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहार आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करता येतो. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. िहदीमध्ये आँवला, संस्कृतमध्ये आमलकी, इंग्रजीमध्ये ‘एम्ब्लिका मायरोबेलान’ या नावाने परिचित आहे उत्तर व दक्षिण भारतात आवळ्याचं उत्पादन घेतलं जातं.  गुजरातमध्ये पावागड, डांग … Read more

सब्जा खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

पोषक तत्त्वांनी भरलेला सब्जा शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप फायदेशीर असतो. सब्जामध्ये खूप कमी कॅलेरीज असतात त्याचसोबत यात फायबर असतात. सब्जा हा सुपरफूड प्रमाणे असते. यात चार ग्रॅमपर्यंत प्रोटीन, ९ ग्रॅम चांगलं फॅट ज्यात ५ ओमेगा-३ एस असतात. जवळपास १८ टक्के कॅल्शियम आणि ३० टक्के मॅग्नेशिअम असतं. यात झिंक, व्हिटामिन बी ३ (नियासिन) , पोटॅशिअम, … Read more

रोज १ टोमॅटो ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

टोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, … Read more

सीताफळाचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?

हल्ली बाजारात सिताफळ मिळायला लागली आहेत. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असत. रोज एक सिताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यामधील न्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सीडेंट आणि पोटेशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ … Read more

खोबऱ्याच्या तेलाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

नारळाचे आणि खोबऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याच्या अनेक गुणधर्मांबाबत सांगण्यात आले आहे. खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम करते. तसेच त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही मदत करते. खोबऱ्याच्या तेलाचे कोणतेच साइड इफेक्ट्स नसल्यामुळे याचा वापर त्वचेच्या समस्या, डर्मेटाइटिस, एक्जिमा आणि स्किन बर्नमध्ये करण्यात येतो. चला तर जाणून घेऊ फायदे…. … Read more

गहू गवताचा रस पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

गव्हाच्या तृणांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. यामध्ये व्हिटॅमिन A,B,C,E आणि K व्यतिरिक्त अमीनो अॅसिड्स असतात. याचा रस प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. चला तर जाणून घेऊ फायदे…. रसाच्या सेवनामुळे कर्करोग ग्रस्त असलेल्या व्यक्तिमध्ये केमोथेरेमुळे झालेले वाईट परिणाम कमी होण्यास मदत होते कारण या रसामध्ये B-carotene अधिक प्रमाणात आहे. या रसाचा उपयोग लाल पेशीचे विघटन … Read more