कृषी विषयक माहिती

हिवाळ्यात गूळ खाण्याचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे, जाणून घ्या
थंडीच्या दिवसांत गूळ खाणे सर्वाना आवडते. कारण गुळात गर्मी जास्त असते. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गूळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी ...

सकाळी अनशापोटी गूळ फुटाणे खाल्ल्याने होईल ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
गुळ-फुटाणे खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या नष्ट होतात. गुळ-फुटाणे खाल्ल्याने शरीराला पोषण मिळतेच आणि सौंदर्यातसुद्धा फरक पडताना दिसते. तसेच गुळ-फुटाणे खाण्याचे या व्यतिरिक्त अधिक फायदेसुद्धा आहेत. ...

भेंडी लागवड पद्धत, जाणून घ्या
भेंडी हे एक उत्तम फळभाजी पिक आहे भेंडीच्या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्ट्रामध्ये भेंडीखाली 8190 हेक्टर ...

केशर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?
मुंबई – केशराच्या वापरामुळे शारीरिक व्याधीदेखील दूर होतात. चला तर मग जाणून घेऊयात केशर खाण्याचे नेमके कोणकोणते फायदे आहेत. 1.केशर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत ...

तेजस्वी त्वचेसाठी घरगुती टिप्स, माहित करून घ्या
धूळ, प्रदूषण, ऊन या सगळ्यामुळे त्वचा कळवंटे. आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास देखील कमी होऊ लागतो. या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती टिप्स जाणून ...

उन्हाळ्यात दररोज एक नारळ पाणी पिल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. उन्हाळा म्हणजे प्रचंड उकाडा ! आता दिवसेंदिवस सूर्याची उष्णता क्रमश: वाढतचं जाणार.परिणामी, शरीरातील पाण्याचा अंश कमी होणार. कडक उन्हामुळे ...

टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? थांबा आधी ‘हे’ वाचा
अनेकजण टोमॅटो आणि काकडी एकत्र सलाद म्हणून अनेकदा जेवणासोबत खातात. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, टोमॅटो आणि काकडी खाणे जितके फायद्याचे आहे तितकेच ...

१ कप तुळशीच्या चहा फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर..
तुळशीच्या चहामधील अँटीऑक्सीडेंट्स अनेक आजार टाळण्यात मदत करते. याची चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा. तुळशीचा चहा पिण्याचे 10 मोठे फायदे… दमा – ...

रोज 2 केळी खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे !
वर्षभर उपलब्ध असणारं आणि खिशाला परवणारं फळ म्हणजे केळं. रोज दोन केळी खा आणि तंदुरुस्त रहा असा सल्ला आपल्याला डॉक्टर नेहमी देतात. आपण मात्र ...

दही-भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही कधी ऐकले नसणार…चला तर मग जाणून घेऊ
दररोज दुपारच्या जेवणानंतर काही प्रमाणात दही खायला हवे. याने आपल्याला अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील. हे केवळ पोटासाठी नव्हे तर याने मानसिक आरोग्यही ...




