पौष्टिक अंजिराचे प्रक्रियायुक्त पदार्थ व त्याचे फायदे, जाणून घ्या

अंजीर (शास्त्रीय नाव: Ficus carica, फायकस कॅरिका ; इंग्लिश: Common fig, कॉमन फिग हे एक मोठ्या आकाराचे झुडूप असते. हे झाड नैऋत्य आशिया आणि पूर्व भूमध्य विभागात (ग्रीस ते अफगाणिस्तानापर्यंत) आढळते. हे झाड साधारणत: ३ ते १० मी उंच वाढते. याचा दांडा करड्या रंगाचा असतो. या झुडूपाची पाने १२ ते २५ से.मी. लांब आणि १०-१८ … Read more

थंडीच्या दिवसात कसा असावा आहार? जाणून घ्या एका क्लीकवर

हिवाळ्यात आपल्या आहार विहाराच्या सवयी बदलतात. या बदलांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. आहारातल्या बदलांमुळे आपलं वजनही वाढू शकतं. हिवाळ्या आपल्या शरीरातही अनेक बदल होतात. चला तर मग जाणून घेऊ हिवाळ्यात दुध, तुप, लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता, कॅलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते. गाजर हे चांगले पोषण … Read more

केस का गळतात? जाणून घ्या कारणे

केसांचे गळणे सर्वांसाठीच ही सामान्य समस्या बनलीये. बाजारातील अनेक उत्पादने केस गळती थांबवण्याचा दावा करता मात्र या उत्पादनामुळे साईडइफेक्ट होण्याचीही भिती अनेकदा असते. त्यापेक्षा घरगुती उपाय करणे कधीही चांगले. केस गळतीची कारणे :- जर तुमच्या घराण्यात केसांची लांबी आखूड किंवा टक्कल पडण्याची समस्या आहे तर ही समस्या पुढच्या पिढीकडेदेखील जाण्याची शक्यता असते. हार्मोन्समध्ये बदल होणे- … Read more

सर्दी-खोकला बरा करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे प्रचंड उष्णतामानामुळे हैराण झालेल्यांना जरा दिलासा मिळाला असला तरी, बदललेल्या या वातावरणामुळे अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. कोणत्याही डॉक्टरकडे न जाता हा त्रास जर तुम्हाला घरच्या घरी बरा करायचा असेल तर जाणून घ्या उपाय… लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं … Read more

आंबा लागवड पद्धत, जाणून घ्या

आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे. महाराष्ट्राचे ४.८५ लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असून त्यापासुन १२.१२ लाख मे.टन उत्पादन मिळते. जमीन  मध्यम ते भारी प्रतीची, १.५ ते २.० मी. खोलाची, पाण्याचा चांगला निचरा होणारी सुधारित जाती  व संकरित जाती हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट, … Read more

करवंदाचे औषधी गुणधर्म, जाणून घ्या

डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले फळ म्हणजे करवंद. हे  छोट्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे.  सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. हे करवंद हिंदीमध्ये ‘खट्टा मीठा’ या नावाने प्रसिद्ध आहे, तर शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी या नावाने ओळखले जाते. करवंद ही वनस्पती अपोसायनेसी या कुळातील आहे. करवंदामध्ये नैसर्गिकररीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या … Read more

भारतात होते ‘या’ प्रकारची शेती, जाणून घ्या

बागायती शेती – हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्घत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठ्यामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात.पाण्याची जास्त प्रमाणात साठवणूक करून ही शेती केली जाते. साधनसामगीचा वापरसुद्घा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो. या शेतीच्या समस्या जिराईत शेतीच्या समस्यांपेक्षा … Read more

हिवाळ्यात आकर्षक त्वचा मिळवण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

त्वचा कोरडी पडू नये म्हणून क्रिम, मॉइश्चरायझर लावा. घरातून बाहेर पडताना लोशन नक्की लावा. बाजारात वेगवेगळ्या प्रकाराच्या क्रिम उपलब्ध असतात. तुमच्या त्वचेच्या टाइपनुसार किंवा त्वचेला सुट होण्याऱ्या घटकांनुसार क्रिम निवडा. हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. फुटलेल्या ओठांना पेट्रोलियम जेली लावण्यापेक्षा व्हिटॅमिन ‘इ’ने युक्त असलेल्या ‘लिप केअर’ … Read more

बटाटा उत्पादन वाढवण्यासाठी खते व पाण्याचे व्यवस्थापन, जाणून घ्या

बटाटा पिकास लागवडीपूर्वीहेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो पालाशाची आवश्यकता असते. लागवडीनंतर १ महिन्याने ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची मुले जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पातळीच्या वेळेस कमी पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे. जमिनीला लगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर व बटाटा पोसण्याच्यावेळेस … Read more

सीताफळपासून बनवा विविध प्रक्रियायुक्त पदार्थ, जाणून घ्या

सीताफळ हे मुळच्या उष्णकटिबंधीय अमेरिका आणि वेस्ट इंडीज भागामधील Annona squamosa नावाच्या झाडाचे फळ आहे. स्पॅनिश व्यापार्यांनी ते आशियामध्ये आणले होते. ह्या फळाचे जुने मेक्सिकन नाव, अता अजून बंगाली व इतर भाषांमध्ये मध्ये आढळते. सीताफळ हे हिरव्या रंगाचे एक गोड फळ आहे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा … Read more