फायदे
एरंडेल तेलाला अमृताची उपमा, जाणून घ्या फायदे
एरंड ही वनस्पती अशी आहे की आने, फुले, साल, मुळी व लाकूड सर्व काही अत्यंत उपयुक्त आहे. एरंडाचे कोळसेसुद्धा काही प्रमाणात मसाल्यात घालतात. आरोग्यशास्त्रदृष्ट्या ...
रात्री 2 इलायची खाऊन गरम पाणी पिल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या
इलायचीचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ आणि माउथ फ्रेशनर म्हणून करतो. चहा मध्ये पण इलायची टाकतो. पण इलायचीचे एवढेच फायदे नाही आहेत. जर तुम्ही इलायची ...
दुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
नियमित 2-3 खारीक दूधात उकळून प्यायल्यास वीर्यनिर्मितीस चालना मिळते. खारीकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे ...
साबुदाणा खाताय, तर मग ‘हे’ फायदे नक्की वाचा
अनेकवेळा साबुदाणा खाल्यामुळे पित्त होते. अनेकांना त्रास होतो. त्यामुळे अनेकजण साबुदाणा खाणे टाळतात. पण साबुदाणा खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर ...
दही-भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही कधी ऐकले नसणार…चला तर मग जाणून घेऊ
दररोज दुपारच्या जेवणानंतर काही प्रमाणात दही खायला हवे. याने आपल्याला अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील. हे केवळ पोटासाठी नव्हे तर याने मानसिक आरोग्यही ...
कधी ऐकले आहे का जांभळाच्या बियाचे फायदे, जाणून घ्या
जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जांभळाच्या बियांमध्ये अनेक हेल्दी कंपाऊंडस असतात. ...
जाणून घ्या काय आहेत ग्रीन टी नियमित पिण्याचे फायदे
ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या वाढत्या तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टीचे सेवन वाढलेय. योग्य प्रमाणात नियमित ग्रीन टी ...
कधी ऐकले आहे का खजूर खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या
खजूर आरोग्यासाठी चांगला असतो. दिवसातून किमान चार खजूर खावेत, असे कुणी, कधीतरी आपल्याला सांगितलं आहे. पण खजूर खाण्याचे नेमके फायदे काय आहेत, याबाबत आपल्याला ...
मनुक्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!
चांगले आरोग्य मिळवण्यासाठी आपण काय करत नाही. त्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो आणि कधीकधी घरगुती उपचारांचा अवलंब करतो. तर आज आपण मनुक्याच्या घरगुती उपचारांबद्दल बोलू. ...
जायफळ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..
जायफळमध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात. आकारानं लहान असून सुद्धा ज्या बियांमधून जायफळ काढलं जातं त्या बिया आणि ते झाड सुद्धा खूप औषधीयुक्त असतं. आपल्या ...




