शेतकरी माहिती

भेंडीवरील महत्त्वाच्या किडी व त्यांचे व्यवस्थापन, माहित करून घ्या

भेंडीवरील महत्त्वाच्या किडी व त्यांचे व्यवस्थापन, माहित करून घ्या

भेंडीला वर्षभर आणि भरपूर मागणी असते. पश्चिम महाराष्ट्रात भंडीचे उत्पादन जास्त घेतले जाते. तसेच कोकणातील ठाणे जिल्ह्यात मुरबाड, भिवंडी, कल्याण, शहापूर या भागातही भेंडीची ...

कशी करावी काजू लागवड? माहित करून घ्या

कशी करावी काजू लागवड? माहित करून घ्या

काजू हे परकीय चलन मिळवून देणारे प्रमुख पिक आहे. देशात या पिकाखाली १०.१० लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ७.४५ लाख मेट्रिक टन उत्पादन मिळते. ...

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या

शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या

शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. थंडीच्या दिवसांमध्ये विशेषता याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचवेळा शरीरात रक्ताचं लोहाचं ...

फायदेशीर सीताफळ लागवड, जाणून घ्या एका क्लिकवर….

फायदेशीर सीताफळ लागवड, जाणून घ्या एका क्लिकवर….

सिताफळ लागवडीसाठी दौलताबाद (औरंगाबाद), बीड, जळगाव, अहमदनगर, नाशिक, सोलापूर इ. जिल्हे प्रसिद्ध आहेत. सिताफळ अत्‍यंत मधूर फळ आहे. सिताफळाचा गर नुसता खातात किंवा दुधात ...

पौष्टिक चाऱ्यासाठी करा लसूणघास लागवड, माहित करून घ्या

पौष्टिक चाऱ्यासाठी करा लसूणघास लागवड, माहित करून घ्या

लसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. पीक वर्षभर सतत चारा देणारे असल्यामुळे योग्य प्रमाणात भरखते, वरखते द्यावीत. दोन ...

तुम्हाला माहित आहे का खरबूज खाण्याचे फायदे?  जाणून घ्या

तुम्हाला माहित आहे का खरबूज खाण्याचे फायदे? जाणून घ्या

पिवळसर रंगाचे रसदार, चवदार व थंड असे खरबूज म्हणजे निसर्गाने उन्हाळ्यासाठी आपल्याला दिलेले एक वरदानच म्हणायला हवे. इंग्रजीमध्ये मस्कमेलन, संस्कृतमध्ये खरबुजा तर शास्त्रीय भाषेत ...

तूर लागवड पद्धत, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर…

तूर लागवड पद्धत, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर…

खरीप हंगामामध्ये तूर हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे. या पिकाला २१ ते २५० से.ग्रे.तापमान चांगले मानवते. महाराष्ट्रामध्ये १० लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर तूर हे ...

Hair Fall होतोय मग करा ‘हा’ उपाय, जाणून घ्या

Hair Fall होतोय मग करा ‘हा’ उपाय, जाणून घ्या

प्रदुषणामुळे किंवा संप्रेरकांमधील असंतुलनामुळे अवेळी केस गळू लागतात. कितीही दर्जेदार प्रसाधनं वापरली तरी केसगळती थांबत नाही. अशा वेळी एक उपाय परिणामकारक ठरतो. यासाठी एका ...

अन्न खराब न होऊ देता ते दीर्घकाळ कसे टिकवावे, जाणून घ्या

अन्न खराब न होऊ देता ते दीर्घकाळ कसे टिकवावे, जाणून घ्या

अन्नपरिरक्षण म्हणजे अन्न खराब होऊ न देता, दीर्घकाळ खाण्यायोग्य स्थितीत टिकविणे. अन्नपरिरक्षणाच्या पद्धतींमुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य, बाह्य स्वरूप, पोत, स्वाद व गुणवत्ता यांवर दुष्परिणाम घडवून ...

आपले आरोग्य आपल्या हाती, स्वच्छ हात धुवावे आणि आरोग्य सांभाळावे – गुलाबराव पाटील

आपले आरोग्य आपल्या हाती, स्वच्छ हात धुवावे आणि आरोग्य सांभाळावे – गुलाबराव पाटील

मुंबई – स्वच्छ भारत मिशन माध्यमातून स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोरोनासारखी महामारी रोखण्यासाठी  हातांची स्वच्छता महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आपले आरोग्य आपल्या ...