agriculture news
केळीच्या सालीचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
बाराही महीने मिळणाऱ्या फळांपैकी एक फळ म्हणजे केळी. केळी खाण्याचे आरोग्यदाई फायदे आजवर अनेकांनी तुम्हाला सांगितले असतील. पण, तुम्हाला माहिती आहे का, केवळ केळीच ...
चवळी लागवड पद्धत, जाणून घ्या कशी करावी
चवळी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते, पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी. उन्हाळ्यात जमिनीची खोल ...
उन्हाळ्यात उसाचा रस पिताना ‘ही’ काळजी घ्यावी, जाणून घ्या
पहाटे थंडी जाणवत असली तरी दुपारी मात्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. उधुनमधून पावसाळी वातावरण राहत असल्याने अद्याप तरी कडक उन्हाचा सामना करावा लागला ...
दुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
नियमित 2-3 खारीक दूधात उकळून प्यायल्यास वीर्यनिर्मितीस चालना मिळते. खारीकातील मॅग्नेशियम घटक शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे ...
ऊसाचे फुटवे व्यवस्थापनाची माहित करून घ्या माहिती
गणित, मृद स्थापत्य शास्त्र, मृद रसायन शास्त्र, मृद भौतिक शास्त्र, जीव रसायन शास्त्र, हवामान शास्त्र, खनिज शास्त्र, वनस्पती शरीर शास्त्र, अर्थशास्त्र, कृषिविद्या शास्त्र, कीटक ...
पोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी आहेत ‘5’ घरगुती उपाय, जाणून घ्या
पोटात गॅस झाल्यानंतर होणार्या वेदना अगदीच त्रासदायक असतात. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी गॅस शरीराच्या बाहेर पडणे आवश्यक आहे.म्हणुनच या त्रासातून बाहेर पडण्यासाठी हे घरगुती उपाय ...
हाता-पायांना मुंग्या का येतात? जाणून घ्या एका क्लिकवर..
बराच वेळ पाय दुमडून बसल्यास किंवा एकाच स्थितीत बराच वेळ झोपल्यामुळे पाय किंवा हात सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात. परंतु, हा त्रास तुम्हाला वारंवार ...
आल्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही व्हाल थक्क….
आद्रक हे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. यामध्ये असे अनेक घटक आहेत, ज्यामुळे आपण अनेक आजारांना पळवून लावू शकतो. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला आल्याचे पाणी ...
झेंडू लागवड पद्धत, माहित करून घ्या एका क्लिकवर..
झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. ...
कागदी लिंबू लागवड, माहित करून घ्या
लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच खडकाळ जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी साई शरबती आणि फुले शरबती ...




