Share

पोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी आहेत ‘5’ घरगुती उपाय, जाणून घ्या

Published On: 

पोटात गॅस झाल्यानंतर होणार्‍या वेदना अगदीच त्रासदायक असतात. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी गॅस शरीराच्या बाहेर पडणे आवश्यक आहे.म्हणुनच या त्रासातून बाहेर पडण्यासाठी हे घरगुती उपाय तुम्हांला फायदेशीर ठरतील.

यातील थाँयमॉल नामक केमिकल पोटातील गँस्टिक जूस दूर करून पचन सुधारण्यास मदत करतात. यामुळे पोटातील गॅस मोकळा होण्यास मदत होते. प्रामुख्याने गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी ओवा, काळामिरी, जीर, काळ मीठ, हिंग यांचे मिश्रण असते. हे घटक पचवण्यास आणि गॅस पासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात. पोटावर योग्य पद्धतीने मसाज केल्यानेही गॅस बाहेर पडण्यास मदत होते.

पाठीवर झोपून, पोटात वेदना होणार्या जागी वर्तुळाकार दिशेनी बोटांनी मसाज करा. हलकाच दाब दिल्यास या त्रासापासून मुक्त होण्यास लवकर मदत मिळेल. गॅसपासून सुटका मिळवण्याचा हिंग हा देखील झटपट घरगुती उपाय आहे. ग्लासभर गरम पाण्यात एक टीस्पून हिंग मिसळून पिण्यास गॅस बाहेर पडतो.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या