Agriculture technology

काळजी घ्या! देशात गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

काळजी घ्या! देशात गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई – मागील काही दिवसापासून देशात कोरोनाच्या प्रादुर्भावात मोठी घट झाली असली तर देशात कोरोनाचा धोका मात्र अद्याप टळलेला नाही. गेल्या 24 तासांत  देशात ...

मोठी बातमी – मुंबईतील शाळा १ डिसेंबरपासून नाही तर ‘या’ तारखेपासून सुरू होणार

मोठी बातमी – मुंबईतील शाळा १ डिसेंबरपासून नाही तर ‘या’ तारखेपासून सुरू होणार

मुंबई:  ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omicron) एन्ट्री घेतल्याने शाळांबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला. राज्य सरकारने अखेर १ डिसेंबरपासून पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता ...

चिंता वाढली! राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटनच्या रुग्णसंख्येत वाढ

चिंता वाढली! राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटनच्या रुग्णसंख्येत वाढ

नवी दिली : दक्षिण अफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण अनेक देशांमध्ये सापडले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाने पुन्हा धास्ती घेतली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने ...

जाऊन घ्या दालचीनीचे फायदे….

जाऊन घ्या दालचीनीचे फायदे….

दालचीनीचा वापर स्वयंपाक घरात केला जातो. परंतु दालचीनीत औषधी गुण आहेत. पोटाचे विकार, टाइफाइड, शयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांवर दालचिनी लाभदायी आहे. तेल, साबन दंतमंजन, ...

ऊसाचे पाला सोलणारे यंत्र

ऊसाचे पाला सोलणारे यंत्र

ऊसाचे पाला सोलणारे यंत्र

गैरहजर ग्रामसेवकांवर आता पुणे जिल्हा परिषद करणार कारवाई

गैरहजर ग्रामसेवकांवर आता पुणे जिल्हा परिषद करणार कारवाई

पुणे :  छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. ग्रामसेवकाला ...

वाटाण्यातील अनेक पोषक द्रव्ये आरोग्यासाठी लाभदायक

वाटाण्यातील अनेक पोषक द्रव्ये आरोग्यासाठी लाभदायक

वाटाण्यातील अनेक पोषक द्रव्ये आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहेत. वजन कमी करण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया वाटाण्याचे काही फायदे ...

मराठीतलं अधिकाऱ्यांना कळंना आणि इंग्लिश-हिंदी शेतकऱ्यांना येईना 

मराठीतलं अधिकाऱ्यांना कळंना आणि इंग्लिश-हिंदी शेतकऱ्यांना येईना 

कुंभार पिंपळगाव येथे वर्ष 1973 पासून बॅंक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. 40 खेड्यासह परिसरातील हजारो ग्राहक या शाखेशी जोडलेले आहेत. पण याच बँकेमध्ये अमराठी ...

‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा’ अडीच लाख शेतकऱ्यांनी घेतला लाभ

‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा’ अडीच लाख शेतकऱ्यांनी घेतला लाभ

अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली. ...

‘या’ घरगुती उपायांनी ‘5’ मिनिटांत कमी होईल पित्ताचा त्रास, जाणून घ्या

‘या’ घरगुती उपायांनी ‘5’ मिनिटांत कमी होईल पित्ताचा त्रास, जाणून घ्या

पित्ताचा किंवा ऍसिडिटीचा त्रास जवळ जवळ सर्वांनाच होतो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांना सर्वाना कधी ना कधी त्रास जाणवतो. पित्तामागे अनेक कारणं असतात. पित्त ...