Share

देशात गेल्या २४ तासात 2 लाख 71 हजार 202 कोरोनाबाधितांची नोंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई –  देशात गेल्या 24 तासात 2 लाख 71 हजार 202 कोरोना (Corona)  नोंद करण्यात आली आहे.  देशात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.  महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.

देशात  गेल्या २४ तासात 314 रुग्णांनी जीव गमावला आहे.  देशात सध्या १५ लाख ५० हजार ३७७  सक्रीय रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत  4 लाख 86 हजार 66 रुग्णांनी जीव गमावला आहे.  देशात गेल्या २४ तासात 1 लाख 38 हजार 331 ज जण कोरोनामुक्त झाले आहेत.  कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या 3 कोटी 50 लाख 85 हजार 721 झाली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News) आरोग्य

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या