Share

शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने खरीप पिकविमा भरण्यास येत आहेत अडचणी,मुदत वाढविण्याची मागणी

Published On: 

तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन खरीप पिकविमा भरण्यास अडचण निर्माण होत असल्याने शासनाने ऑफ लाईन पिकविमा भरुन घेवुन पिकविम्याची मुदत वाढविण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय भोसले यांनी कृषी अधिकारी नामदेव जाधव यांच्या कडे केली आहे.

राज्यात आज पासून पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज

तुळजापूर तालुक्यात यंदा निसर्ग अवकृपेमुळे शेतकरी खरीप पिकविमा मोठ्या प्रमाणात भरत आहेत पिकविमा ऑनलाईनभरताना त्यास सातबारा जोडला जात नसल्यामुळे पिकविमा भरण्यासाठी अडचण येत आहे.पिकविमा मुदत31जुलै अखेर पर्यत असल्याने त्यामुळे शेतकरी पिकविमा भरण्या पासुन वंचित राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

आजपर्यत तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांना या समस्ये मुळे पिकविमा मुदतीत भरता येणे शक्य झाले नाही तरी पिकविमा आँफलाईन भरण्यासाठी परवानगी द्यावी व पिकविमा भरण्याची मुदत वाढवावी अशा मागणी चे निवेदन उपसभापती संजय भोसले व शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम यांचा नेतृत्वाखाली तालुक्यातील गंधोरा येथील शेकडो शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी नामदेव गायकवाड यांच्या कडे दिले.

महत्वाच्या बातम्या –

मक्याचे कणीस खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

लिंबू पाणी पिण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News) राजकारण (Politics)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या