तुम्हाला कोरोना होऊन गेलाय? ‘हि’ घ्या काळजी

आज पर्यंत भारत देशात लाखो कोरोनाग्रस्त (covid) नागरिकांनी यशस्वी मात केली आहे. जर डॉक्टरांच्या सल्याने ओषधउपचार सरकारात्मकर (positive) रित्या केली तर आपण सुद्धा ह्या आजारावर मत करू शकतो.

कोरोना (covid)विरोधात मात केल्यांनतर ,खरी लढाई सुरु होत असते ती नव्याने आयुध जगण्याची .पुन्हा आपली लढाई उभा करण्याची म्हणूनच शरीरासोबत मानसिक आरोग्य चांगलं ठवणे गरजेचे असते.

व्हेंटिलेटर वर अधिक काळ राहून कोरोनावर (covid) मत केलेल्या रूग्णांना फुफुसांना त्रास होत असल्याचे प्रमाण वाढले आहेत. ह्या प्रकारातील रुग्णांना दम लागणे तसेच श्वास घेताना त्रास होत आहे. त्यामुळे मुंबई मधील काही रुग्णांना ऑक्सिजन बेड वर ठेवण्यात आले होते. तज्ञ् डॉक्टरांच्या मते कोरोनातून मुक्त झालो म्हणजे कोणीही गाफील राहून चालणार .मुक्त झाले असले तरीही काळजी घेणे गरजेचे आहे.

हि घ्यावी काळजी..

१ ] टेबलवर तुम्ही बसून आहत व बसलेले असताना जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर कमरेमधून पुढे वाकून डोकं आणि मन हि टेबलवर ठेवलेल्या उशीवर ठेवावी व हात टेबलावर आरामात ठेवावे.उशी नसल्यास तरी चालेल .

२ ] रात्री झोप घेत असताना डाव्या कुशीवर झोपावे . गुडघ्यातून पाय थोडे दुमडून घ्यावे.

३ ] खुर्चीवर बसलेले असताना त्रास होत असेल तर थोडं पुढे वाकावं आणि दोन्ही हात मांडीवर ठेवावेत.

४ ] श्वास घेताना एका ठिकाणी शांत बसावे व एक हात छत्रीवर आणि दुसरा हात पोटावर ठेवा आणि शांत बसा हळू नाकाने श्वास घ्या व तोंडाने सोडावा.हळुवार श्वास घेण्याचा प्रयत्न करावा .

५ ] व्यायाम करावा पुढीलप्रमाणे खांदे उभे राहून वर खाली करावेत उभं राहून डाव्या उजव्या बाजूस थोडे वाकावे . ऑर्मअप हि बाधत करावी.

कोरोना होऊन गेल्यानंतरही शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. बरे झाल्यानंतर हे करा ” जेवताना गरम पाणी प्यावे व बाहेरील अन्न टाळून घरचे पौष्टिक अन्न खावे. ऑक्सिजन नियमित चेक करावे. काही त्रास जेवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टेन्शन घेणे चिंता करणे ह्या गोष्टी टाळाव्यात .म्हणूनच कोरोना मुक्त झालेल्यानी व्यायाम करणे पौष्टिक खाणे इ गोष्टीत सातत्य ठेवावे.

महत्वाच्या बातम्या-