Share

कृषी योजना : ‘एसबीआय’ केसीसी मधून मिळणार शेतकऱ्यांना मोठी रक्कम !

Published On: 

🕒 1 min read

शेतकऱ्यांना (farmer)शेती करण्यासाठी पैसा मोठ्या प्रमाणात लागतो. त्यात शेतीमालाला मिळणारा भाव अवकाळी परिस्थिती हवामानातील बदल इत्यादी गोष्टीतून शेतकऱ्यांचे(farmer) उत्पन्न ठरते. पुन्हा नव्याने सुरवात करावयाची झाल्यास. शेतकऱ्यांन(farmer) शेती साठी भांडवल उभा कराव लागते. म्हणून शेतकरी(farmer) खासगी सावकारी कर्ज घेण्यास भाग पडते पण तेथे त्यांची आर्थिक पिळवणूक होते म्हणून त्यासाठी केंद्र व राज्य सरकार नवनवीन योजना आणत असते .किसान क्रेडिट कार्ड हि योजना १९९८ साली शेतकऱ्यांसाठी(farmer) आणली गेली ह्या योजनेचा उद्देश होता कमी प्रमाणात व्याज व अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे . म्हणून किसान क्रेडिट कार्ड हि योजना शेतकऱ्यांसाठी मोठी लाभदायक ठरत आहे.

काय आहे किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)चे व्याजदर(Interest rate) ?
भारतात आता पर्यंत साधारण दोन कोटींहून जास्त नागरिकांना किसान क्रेडिट कार्ड चे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्यात २ ते ४ टक्के एवढा व्याजदर आकारला जातो. ४ टक्के व्याजाने ३ लाख पर्यंत सहज कर्ज बँक उपलब्ध करते.

किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)साठी काय आहे पात्रता ?
सरकारने(The government) जे नियम घालून दिले आहेत त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे(farmer) वयोगट हे १८ ते ७५ पर्यंत असावे परंतु जर ६० वर्षाचे किंवा त्यापेक्षा असणाऱ्या व्यक्तींना सहर्जदार
ठेवावा लागेल.

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर जावा – www.sbiyno.sbi
१ ) वर देण्यात आलेल्या वेबसाईट वर जावा.
२ ) शेती पर्याय स्क्रिन वर दिसेल. त्यामध्ये अकाउंट्स हा पर्याय निवडा.
३ ) त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड रिव्हयु विभागात जावा.
४ ) अप्लिकेशन वर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती व्यवस्थित भरावी आणि तुमचा आरजू सबमिट करा.

पडताळणी अश्या पद्धतीने केली जाते –
कर्ज देण्याआधी बँक अर्जदार शेतकऱ्यांची कागदपत्र तपासणे करते.
त्यात शेतकऱ्यांचा(farmer) महसूल रेकॉर्ड कसा आहे बघितला जातो. आधार कार्ड पॅनकार्ड फोटो द्यावे लागतात ओळखीसाठी.

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या