गरम आणि मिठाचं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

पाणी

जेवणात मीठ हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मिठाचे प्रमाण जर कमी जास्त झालं तर जेवणाची चवच बदलून जाते. मीठामध्ये सल्फर, झिंक, आयोडिन आणि क्रोमियम सारखे मिनरल्स असतात, ज्यामुळे त्वचेची सफाई होते. शरीरावर कोणत्या भागाला सूज आली असल्यास त्यावरही फायदेशीर मिठाचे पाणी आहे.

हाडांना मजबुती अनेकांना हे माहिती नसेल की आपले शरीर आपल्या हाडांमधील कॅल्शियम आणि इतर खनिज तत्त्व शोषून घेते. यामुळे आपली हाडे कमजोर होतात. मिठाचे पाणी झालेल्या मिनरल लॉसची पूर्तता करून हाडे मजबूत करण्याचे काम करते.

तसेच मिठामध्ये असलेले मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात. मीठाचे पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो.मीठ टाकून पाणी प्यायल्याने तणावर कमी होण्यास मदत होते. तसेच झोपही चांगली येते.

दरम्यान, मिठामध्ये ८० खनिज आणि जीवनासाठी आवश्यक असलेले नैसर्गिक तत्त्व आढळून येतात. हे सर्व पोषक तत्त्व शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. तसेच मिठाचे पाणी झालेल्या मिनरल लॉसची पूर्तता करून हाडे मजबूत करण्याचे काम करते.त्वचेची समस्या – मिठामधील क्रोमियम तत्व मुरुमांशी लढते तसेच सल्फरने त्वचा स्वच्छ आणि कोमल होते.

महत्वाच्या बातम्या –