रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, जाणून घ्या

शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. थंडीच्या दिवसांमध्ये विशेषता याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचवेळा शरीरात रक्ताचं लोहाचं प्रमाण योग्य असलं तरीही रक्त कमी असतं. या रुग्णांमध्ये शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं लवकर थकतात. यासाठी योग्य आहारासोबत काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत.

रोजच्या आहारात या काही गोष्टींचा समावेश केल्यानं तुम्ही सुदृढ आणि सशक्त रहा.

  • अंडी
  • डाळींब
  • हिरव्या पालेभाज्या
  • बीट
  • सोयाबिन
  • कोबी

महत्वाच्या बातम्या –