बातम्या

शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी मोफत सामायिक सुविधा केंद्र
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कापूस आणि सूर्यफूल या पिकाचा विमा शेतकऱ्यांना भरता येईल. ऑनलाइन अर्ज ...

फवारणी करताना दोन शेतकऱ्यांना विषबाधा
रविवार ७ जुलै रोजी वाशिम जिल्ह्यात वाघोडा वाकी (ता.कारंजा) आणि अकोला जिल्ह्यातील नया अंदुरा येथील शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. शेतात ...

पौष्टिक चाऱ्यासाठी करा लसूणघास लागवड
लसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. पीक वर्षभर सतत चारा देणारे असल्यामुळे योग्य प्रमाणात भरखते, वरखते द्यावीत. दोन ...

एचटीबीटी लागवडप्रकरणी उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना दिला दिलासा
हिवरखेड (जि. अकोला) येथे शेतकरी संघटनेचे ललित बहाळे यांच्या नेतृत्वात २४ जून रोजी, तर १० जुलै रोजी अकोली जहाँगीर येथे शेतकऱ्यांनी एचटीबीटी कपाशीची लागवड ...

अंबड तालुक्यतील शेतकऱ्याने बाजारी, सोयाबीन टाकले जाळून
अंबड तालुक्यातील मार्डी शिराढोन वाडी परिसरात शेतकरी जुबेर शेख यांनी आपल्या शेतातील सोंगनी व कापणी केलेले पीक वैतागुन आज सकाळी शेतात जाळून टाकले आहे. ...

पावसामुळे द्राक्ष बागांचे ९ हजार कोटींवर नुकसान
राज्याच्या फळशेतीत सतत पडणाऱ्या पाऊसामुळे द्राक्षबागा काळवंडून गेल्या आहेत. सततच्या पावसामुळे सर्व द्राक्ष बागांची प्रचंड हानी झाली आहे. सर्वात जास्त फटका नाशिक विभागातील बागांना ...

इजिप्तचा कांदा मुंबई एपीएमसीत पुष्पा ट्रेडिंग कंपनीकडे दाखल
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पिकांच अतोनात नुकसान झाल आहे. अशात जे काही थोडे फार पिकं वाचलेत त्यांना आता चांगले बाजारभाव मिळण्याचे चित्र ...

ऑस्टियोपोरोसिस: अशी घ्या हाडांची काळजी
एका संशोधनानुसार असे लक्षात आले कि भारतात तीन कोटी साठ लोक ऑस्टियोपोरोसिस या आजाराशी झुंज देत आहेत. ऑस्टियोपोरोसिसचे वैशिष्ट्य म्हणजे हाडांना येणारा ठिसूळपणा. हा ...

मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
मुलांचे मन चंचल असते. ते जास्त वेळ कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही. म्हणून त्यांना या अस्थिर अवस्थेतून बाहेर कस काढायला पाहिजेल. मुलांची एकाग्रता ...

जाणून घ्या पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे
डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर पिस्तामुळे फ्री रॅडिकल्स डॅमेज होण्यास आळा बसतो आणि त्यामुळे डोळ्यांच्या विविध आजारांपासून संरक्षण होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढते पिस्तामध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी ६ ...




