बातम्या

३ महिने उलटून फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही
नाशिक जवळील विविध गावांमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. भाजीपाला रोपवाटिकेतून तयार झालेली लागवडीयोग्य रोपे खरेदी करतात. एका रोपवाटिकेतून फ्लॉवरची रोपे खरेदी करून ...
इलायची लागवड
कोकणात जवळ-जवळ सर्व प्रकारची मसाल्याची पिके होतात. यापैकी वेलदोडा हे एक महत्वाचे पीक असून त्यास मसाला पिकांची राणी म्हणून संबोधण्यात येते. असे असले तरी ...

हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव
बदलत्या हवामानाचा फटका रब्बी हंगामातील सर्वच पिकांना बसत आहे. यामुळे हरभरा पिकावर मोठया प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने येवलामधील जवळपास साडेतीन हजार हेक्टरवरील हरभरा पिक ...

जाणून घ्या मेथीचे फायदे….
मेथीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. जे की आपल्या आरोग्यसाठी चांगले असतात. त्यातही मेथी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. बाजारामध्ये भरपूर उपलब्ध असलेली मेथी ...

जोडप्याने घरातच केली मशरूमची शेती ; करतात बक्कळ कमाई !
एखादा बिजनेस करावा म्हटलं तर त्यासाठी लागणारी जागा , भांडवल , पैसेअसे एक ना अनेक प्रश्न आपल्यला सतावत राहतात.जमशेदपूर येथे राहणाऱ्या दिलीप वर्मा आणि ...

जाणून घ्या तुळशीच्या चहाचे १० फायदे
तुळशीच्या चहामधील अँटिऑक्सिडंट्स अनेक आजार टाळण्यास मदत करतात. हा चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा.चला तर जाणून घेऊया तुळशीच्या चहाचे काही फायदे…. रक्तदाब ...

झोपण्यापूर्वी दुधात तूप टाकून प्या, होतील खास फायदे
आयुर्वेदात तूप आणि दूध यांना खूप महत्त्व आहे. झोपण्यापूर्वी तूप दुधात घालून प्यायलं तर अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. तसेच तूप मिश्रित दूध ...

इस्राईल पद्धतीने केली पेरू लागवड; दोन एकरांतून कमावले ३६ लाख
शेतकरी हा नेहमीच आपल्या देशाचा कणा राहिला आहे. अनेक नाविन्यपूर्ण व भक्कम उपाययोजनांतून हा कणा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. भारत हा ...

जाणून घ्या ऊसाच्या रसाचे फायदे, शरीरासाठी काय आहेत त्याचे फायदे…..
उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा तुम्ही सूर्याच्या किरणांमुळे कंटाळता त्यावेळी तुम्ही तातडीने बूस्ट एनर्जी शोधता. काही लोक यासाठी शीतपेयांचे सेवन करतात, परंतु आरोग्यासाठी ते फायद्याचे नसतात. ...

जाणून घ्या, कशी बनवायची आपल्या आवडीची आरोग्यदायी सोलकढी
सोलकढी हा प्रकार घरी बनवला तर जास्तीत जास्त आरोग्यदायी आहे. एवढ्यात अनेकांना सोलकढी प्यायला मिळाली नसेल म्हणून खास आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आरोग्यदायी ...





