Trade in Agriculture
हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी ‘हे’ आहेत फायदे
आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. जास्त तिखट खाणे आरोग्यासाठी चांगले नसते अशी ...
शेतकऱ्यांनी फवारणीसाठी नोंदणीकृत औषधे, कृषी निविष्ठांचा वापर करावा
लातूर – सध्या बाजारपेठेत मोठया प्रमाणात नोंदणीकृत व अनोंदणीकृत कृषी निविष्ठा उपलब्ध् आहेत. नोंदणीकृत कृषी निविष्ठाबद्दल सर्व माहिती ही शासन स्तरावर उपलब्ध्अ सते तसेच नोंदणीकृत ...
शेतीमध्ये घ्या ‘हे’ पिक आणि कमवा लाखो रुपये
कोरफडीची शेती – जमीन नांगरून बेड तयार करून घ्यावेत. दोन बेडच्या मधील अंतर हे २-२.५ फूट असावे. त्यानंतर या पिकासाठी नर्सरी किंवा इतर शेतकऱ्यांकडे ...
कडुलिंबाचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या
कडुलिंब या झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या न कोणत्यातरी आजारावर गुणकारी आहे. कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारीरिक आजार नाहिसे होतात. कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील कफ, ...
आंब्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
आपल्या सर्वांचे आवडते फळ म्हणजे आंबा. असा कोणी नसेल की, ज्याने आंबा खाल्ला नसेल. आंब्याच्या हंगामात प्रत्येकजण आंब्याची चव चाखत असतो. आंबा खाल्ल्याने अनेक ...




