बातम्या
आता कृषिमंत्री जाणार दर १५ दिवसांनी शेतकऱ्यांच्या शेतावर
आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला तर त्यामधून त्यांच्या संवेदना आपल्याला कळतात. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण शेतकऱ्यांना भेटायला हवे त्यांच्या बांधावर जाऊन त्याच्याशी संवाद साधा व ...
आनंदाची बातमी : कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ हा १० मार्चपासून
‘महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ येत्या १० मार्चपासून मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील ...
‘ठिबक’ अनुदानाचा अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत
ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. ही वापरताना जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरूप, ...
उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी फ्रीज नको, माठ ; घ्या जाणून, काय आहेत फायदे…..
आधुनिक काळाप्रमाणे घरात नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे जुन्या वस्तू कालबाह्य होऊन, त्यांना अॅन्टिक पीसचे महत्त्व आले. पण या बदलात अजून थोडा तग धरून आहे, ...
ऊस उत्पादन वाढीसाठी कांडी लागणी पेक्षा रोप लागवड करा
ऊस लागवडीसाठी रोप लागण फायदेशीर आहे. त्यामुळे ऊस उत्पादन वाढवण्यासाठी कांडी लागणी पेक्षा रोप लागवड करा असे आवाहन कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे ऊस शास्त्रज्ञ डॉ. ...
पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड देत फवारणी करताना
पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड देत फवारणी करताना
हिरड्या मजबूत तर दात मजबूत!
दातांची काळजी घेण्याबरोबरच हिरड्यांचीही काळजी घेणे गरजेचे असते. यावर दातांचं आरोग्य अवलंबून असतं. सर्वात महत्वाचं म्हणजे दातांची मजबुती ही स्वच्छतेवर अवलंबून असते. हिरड्या अस्वच्छ असतील, यामुळे ...
हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी ‘हे’ आहेत फायदे
आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. जास्त तिखट खाणे आरोग्यासाठी चांगले नसते अशी ...
तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?
तुपाला भारतीय खाद्यसंस्कृतीत अगदी मानाचं स्थान आहे. अनेक खाद्यपदार्थांना तुपामुळे एक विशिष्ट स्वाद आणि सुगंध येतो. गरमागरम पुरणपोळी, मोदक, मुग डाळ खिचडी, शिरा असे ...




