बातम्या

जिल्ह्यात अवकाळी पाऊस; द्राक्ष, डाळिंब, शेवगा व भाजीपालांचे मोठे नुकसान

—

नाशिक –  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ६ जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. तर हवामान अंदाजनुसार नाशिक जिल्ह्यात ६ जानेवारीला अवकाळी ...

मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे

—

मेथीदाणे (Fenugreek seeds) आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे न्यूट्रीएंट्स असतात. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता ...

धोका वाढला! देशात एकाच दिवशी तब्ब्ल 2 लाख 47 हजार 417 कोरोनाबाधितांची नोंद

—

मुंबई –  देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 2 लाख 47 हजार 417  कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत.  देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या ...

ऊसतोड मजुराचा मोठा विक्रम! एकट्या ऊसतोड मजुराने एका दिवसात तोडला 16 टन ऊस

—

सांगली –  एका ऊसतोड मजुराने एक मोठा विक्रम केला. एका ऊसतोड मजुराने (Sugarcane laborer) एकट्याने एका दिवसात तब्बल २० गुंठ्यातील 16 टन ऊस तोडून ...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान सम्मान निधीची रक्कम वाढवण्याची शक्यता

—

नवी दिल्ली – पीएम किसान (PM Kisan)  योजनेचा दहावा हप्ता  शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला गेला आहे.  १ जानेवारीला देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर ...

डेंग्यूवर पपईच्या पानांचा रस का फायदेशीर असतो?

—

डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. इडिस इजिप्‍ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो. हा ...

शासनाने खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.७६ टक्के कर्ज रोखे २१ फेब्रुवारी २०२२ रोजी सममूल्याने परतफेड करणार

—

मुंबई – शासनाने खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.७६ टक्के कर्ज रोखे (Debt securities) २०२२ अदत्त शिल्लक रकमेची २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत देय असलेल्या व्याजासह २२ ...

चुकीचा वापर होऊ नये म्हणून ‘आधार कार्ड’ करा लॉक !

—

भारतात आता आधार कार्ड नसेल तर आपण काही हि करू शकत नाही. अगदी छोटी गोष्ट करायची असल्यास आधार कार्ड असणे आवश्यक बनले आहे. पण ...

राजकीय गोष्टीतून बाहेर येत, जाणून घ्या ‘वाईन’ आणि ‘दारू’ मध्ये काय आहे फरक !

—

सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा(Discussion) सुरु आहे मंत्रिमंडळ बैठकीत(Cabinet meeting) घेतला गेलेला निर्णय योग्य कि आयोग्य ? बैठकीत वाईन हे पेय किरणा दुकान आणि सुपर ...

व्यस्त जीवनात ‘निरोगी’ राहण्यासाठी हे नक्की करा ; जाणून घ्या टिप्स !

—

निरोगी आरोग्य(Healthy health) ठेवण्यासाठी माणूस खूप काही करतो तसेच खूप पैसे हि घालवतात, जिम लावणे इ. परंतु आपण काही उपाय बघुयात जे तुम्हाला दिवसभर ...