फायदे
मखाना खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे
सर्रास काहीही खाण्यापेक्षा थोडं हलकं फुलकं खाण्याकडे लक्ष केंद्रीत केलं जाऊ लागलं आहे. यामध्ये भारतात पूर्वापार खाल्ला जाणारा मखाना (Makhana) म्हणजे कमळाचं बी पुन्हा ...
पेरूच्या पानांचे आपण कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!
पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. कच्चा पेरू वरुन हिरवा ...
जाणून घ्या, काय आहेत आरोग्यासाठी मधाचे फायदे
मध मुख्य करून मधमाश्यांद्वारे निर्मित केले जाते. सर्वप्रथम मधमाश्या उमललेल्या फुलांमधून परागकण आपल्या लांब अश्या सोंडे सारख्या दिसण्याऱ्या नळीतुन अवशोषून घेतात व पोटात साठवून ...
जाणून घ्या, काय आहेत कापराचे घरगुती फायदे…
कापूर हा फक्त आपण पूजेसाठी वापरतो. पण त्या व्यतिरिक्तही या कापराचे बरेच फायदे आहेत. जर तुम्हांला भाजले असले तर कापूर किंवा कापराचे तेल लावावं. ...
जाणून घ्या सीताफळ खाण्याचे फायदे….
सीताफळ कोणाला आवडत नसतील असे फार क्वचीत लोक आहेत. सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला ताकद मिळते. ...
उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी फ्रीज नको, माठ ; घ्या जाणून, काय आहेत फायदे…..
आधुनिक काळाप्रमाणे घरात नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे जुन्या वस्तू कालबाह्य होऊन, त्यांना अॅन्टिक पीसचे महत्त्व आले. पण या बदलात अजून थोडा तग धरून आहे, ...
जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे
जांभूळ हे एक रसरशीत असं छोटं गर्द जांभळ्या रंगाचं फळ आहे. ‘सिझिग्विम क्युमिनी’ असं शास्त्रीय नाव असलेलं हे मार्टासिए वर्गातील सदाहरीत झाडाचं फळ. जांभळाचं ...
हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी ‘हे’ आहेत फायदे
आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. जास्त तिखट खाणे आरोग्यासाठी चांगले नसते अशी ...
गवती चहा पिण्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या
पावसाळा सुरु झाला की बाजारात रानभाज्यांनी सगळी मंडई फुलून जाते. यात विविध भाज्यांसोबतच मक्याचे कणीस, गवती चहा, टाकळा यांचीही रेलचेल सुरु होते. यात गवती ...
धन्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी धने वापरले जातात. जर याचे पाणी नियमित प्यायले तर अनेक आरोग्य फायदे होतात. यामधील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ...




