शिळा भात आरोग्यास लाभदायक, जाणून घ्या फायदे

अनेक जणांना भात खाण्याची भीती असते. कारण भात खाल्याने वजन वाढण्याची भीती असते. परंतु, हाच भात आरोग्यास देखील तितकाच लाभदायक आहे. त्यामध्ये जर शिळा भात खात असाल तर अति उत्तम. कारण शिळा भात हा आरोग्यास लाभदायी आहे. चला तर मग जाणून घेऊया शिळा भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे…..

  • शिळा भात तुम्हांला दिवसभर ताजेतवाने ठेवतो. यामुळे दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळते.
  • शिळा भात तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतो. यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा देखील मिळण्यास मदत होते.
  • तुम्हांला जास्त चहा किंवा कॉफी पिण्याचे सवय (व्यसन) आहे तर सकाळी उठल्यावर भात खाल्ल्याने तुमची ही सवय कमी होऊ शकते.
  • शिळा भात खाल्याने शरीर थंड राहते. रोज शिळा भात खाल्ला तर तुमच्या शरिराचे तापमान कंट्रोलमध्ये राहते.
  • तुम्हाला जर अल्सरचा त्रास असेल तर आठवड्यातून तीनवेळा शिळ्या भाताचे सेवन करावे. यामुळे तुमची अल्सरची समस्या दूर होण्यास मदत होईल.
  • भातात भरपूर प्रमाणात फाइबर्स असतात, त्यामुळे बद्धकोष्टची तक्रार दूर होते.

महत्वाच्या बातम्या –